Jobs

Jobs

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या ५५ जागा

PUBLISH DATE 3rd April 2020

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या ५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक / अभियंता (Scientist / Engineer) : २१ जागा 

शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. / एम.एस्सी. / एम.ई / एम. टेक. संबंधित क्षेत्रात पदवी / पदव्यूत्तर पदवी किमान ६५% गुणांसह.

तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक व संचार / मेकॅनिकल / सिव्हिल / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पदविका.

तंत्रज्ञ बी (Technician B) : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय.

वयाची अट : ०३ मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये

नोकरी ठिकाण : गुजरात

लेखी परीक्षा दिनांक : ०७ जून २०२० रोजी

Official Site : www.isro.gov.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 April, 2020

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |