Law Admissions 2019-20

Law Admissions 2019-20

‘लॉ’ची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू

PUBLISH DATE 13th July 2018

विधी विद्याशाखेची (लॉ) प्रवेशप्रक्रिया येत्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया पाच नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदाही ही प्रक्रिया रेंगाळल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

विधी शाखेतील तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी राज्यभरात सर्वसाधारणपणे १५ हजार जागा उपलब्ध असतात. यासाठी अंदाजे १७ ते २० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज येतात. इतर विद्याशाखांच्या प्रवेशप्रक्रियेनुसार विधी विद्याशाखेतील प्रवेशही जुलै-ऑगस्टमध्ये पूर्ण होऊन सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष वर्ग सुरू होणे अपेक्षित आहे; परंतु यंदा पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्टला, दुसरी गुणवत्ता यादी १४ सप्टेंबरला, तर तिसरी गुणवत्ता यादी १० ऑक्टोबरला जाहीर होणार आहे, तर प्रवेशासाठीची अंतिम तारीख ही ५ नोव्हेंबर आहे.

विद्यार्थ्यांबरोबर महाविद्यालयेही अडचणीत

विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे १५ सप्टेंबरला पहिले सत्र संपणे अपेक्षित असताना गेली दोन-तीन वर्षे प्रवेश प्रक्रियाच नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालली आहे. त्यामुळे उपलब्ध दिवसांत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत महाविद्यालयांना करावी लागत आहे. त्याचबरोबर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे; तसेच महाविद्यालयांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे प्रवेश होत नसल्याचा दावा महाविद्यालयांकडून केला जात आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे, अशी मागणी विधी महाविद्यालयांतर्फे केली जात आहे.

 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

 

DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

बऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.

त्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.

या करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.

त्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

 

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

READ | These tips will help NEET repeaters to secure a seat next year

READ | Tips to crack JEE

Also Read : List Of Foreign Medical Institutions/Universities For MBBS

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected