Jobs

Jobs

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून [MPSC] राज्यसेवा पूर्व परीक्षा विविध पदांच्या जागा

PUBLISH DATE 11th December 2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून [Maharashtra Public Servicing Commission] राज्यसेवा पूर्व परीक्षा विविध पदांच्या ३४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१८ आहे. 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप जिल्हाधिकारी - गट-अ (Deputy collector) : ४० जागा

पोलीस उपाधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त (Police Superintendent/ Assistant Police) : ३४ जागा

तहसीलदार - गट-अ (Tahsildar) : ७७ जागा

उपशिक्षणाधिकारी (शिक्षणसेवा) - गट-ब (Sub-assistant officer) : २५ जागा

कक्ष अधिकारी - गट-ब (Section Officer) : १६ जागा

सहाय्यक गट विकास अधिकारी - गट-ब (Assistant Group Development Officer) : ११ जागा

उद्द्योग अधिकारी - तांत्रिक (Industry Officer) : ०५ जागा

नायब तहसीलदार - गट-ब (Nayab Tahasildar) : ११३ जागा

शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता. ०२) मराठी ज्ञान आवश्यक राहील.

सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा - गट-अ (Commissioner, Assistant Director) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : १) सांविधिक विद्यापीठाची किमान ५५% वाणिज्य शाखेची स्नातक पदवी / पदव्युत्तर पदवी / एम.बी.ए. पदव्युत्तर पदवी इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाऊंटनस ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी ज्ञान आवश्यक राहील.

उद्द्योग उप संचालक (तांत्रिक) - गट-अ (Industry Deputy Director - Technical) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील स्थापत्य पदवी / तंत्रज्ञानातील पदवी किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी (B.Sc) ०२) मराठी ज्ञान आवश्यक राहील.

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी - गट-ब (Assistant Regional Transport Officer) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : १) अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा भौतिक शास्त्र व गणित विषयासह विज्ञान शाखेतील पदवी (Physics & Maths). ०२) मराठी ज्ञान आवश्यक राहील.

वयाची अट : १९ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय  - ०५ वर्षे सूट, अपंग - १० वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ५२४/- रुपये]

पूर्व परीक्षा दिनांक : १७ फेब्रुवारी २०१९ रोजी 

मुख्य परीक्षा दिनांक : १३, १४, व १५ जुलै २०१९ रोजी 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३७ केंद्र

Official Site : www.mpsc.gov.in

Official Advt. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.  

Upcoming Entrance Exams Details  2019-20

JEE MAIN 2019

CAT https://goo.gl/A625Sk

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2019

Last date of Application:30 Sept 2018