Scholarships

Scholarships

१० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालीकेची अर्थसहाय्य योजना

PUBLISH DATE 17th September 2018

इयत्ता दहावीसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत १५ हजार रुपये, तर इयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेच्या माध्यमातून २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. 

शिष्यवृत्तीसाठी आताऑनलाइन अर्जच

महापालिकेच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनेचे अर्ज यंदापासून फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे काही तांत्रिक कारणाने ऑनलाइन अर्ज भरता न आल्यास विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीवर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.

पालिकेच्या माध्यमातून इयत्ता दहावीसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत १५ हजार रुपये, तर इयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेच्या माध्यमातून २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी चालू वर्षीपासून फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याचे आदेशही विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.

या शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २५ जुलैपासून सुरू झाली असून १२ सप्टेंबरपर्यंत पालकांना दाखल करता येणार होते. मात्र, याला मुदवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आता २९ सप्टेंबरपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत.

सर्व योजनांचा लाभ यंदाच्या वर्षीपासून थेट लाभार्थींच्या बँक खात्यात (डीबीटी) देण्यात येणार आहे. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने अर्ज घेणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फटका आता शेकडो मुलांना बसणार आहे. ऑनलाइन यंत्रणेत अर्ज भरताना काही कागदपत्रांबाबत अडचणी येतात. तर काही मुलांनी लॉग-इन करून खाते सुरू केल्यानंतरही ऑनलाइन अर्जच 'सबमिट' होत नाहीत. त्यामुळे अनेक पालकांनी ऑफलाइन अर्ज घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सुविधा द्यावी, अशी मागणी केली आहे. पालिकेतील काही सभासदांनीही विद्यार्थ्यांना ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी केली आहे.

https://pmc.gov.in/mr/educational-schemes

Image result for पुणे महानगरपालिका अर्थसहाय्य योजना

Upcoming Entrance Exams Details  2018-19

JEE MAIN 2019

 

CAT

Exam date:25 Nov 2018

Last date of Application: 19 Sept 2018

https://goo.gl/A625Sk

 

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

 

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

 

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

 

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

 

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

 

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

 

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2018

Last date of Application:30 Sept 2019

https://goo.gl/gBdyF8

 

AIIMS MBBS

Exam date: 25th May, 2019

Last date of Application:

https://goo.gl/BYtqc9

 

NEET UG

Medical

Exam date: 3rd Feb 2019 (Decision Pending)

Last date of Application:31 Oct 2018

https://goo.gl/8MyGoc

 

JIPMER MBBS

Medical

Exam date: 2 June 2019

Last date of Application:13th April 2018

https://goo.gl/ypKKmP

 

 CTET

Teacher Education

Exam date:  16th Sept. 2018

Last date of Application:  30th August 2018

https://goo.gl/JuuZx2

Read More | MICAT 2018