Jobs

Jobs

Today’s Govt. & Private Jobs Notifications

PUBLISH DATE 14th November 2018

वन विभाग कुंडल अकादमी ऑफ फॉरेस्ट डेव्हलपमेंट सांगली येथे मुख्य संरक्षक पदांची ०१ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ आहे.

Read More| https://goo.gl/7fAWgf

 

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 'अँप्रेन्टिस' पदांच्या ३०७ जागा

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ रोजी आहे.

Read More| https://goo.gl/z7JMZX

 

भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या २७० जागा

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ आहे.

Read More| https://goo.gl/Bc75R6

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १६४ जागा [मुदतवाढ]

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ आहे.

Read More| https://goo.gl/pLcv6J

 

स्वच्छ महाराष्ट्र मिशन शहरी नाशिक विभाग येथे शहर समन्वयक पदांच्या जागा

ऑनलाइन ई-मेल करण्याचा अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ आहे.

Read More| https://goo.gl/RF2XWX

 

नाशिक महानगरपालिका येथे सहाय्यक निर्धारक व समाहारक पदांच्या ०६ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी आहे.

Read More| https://goo.gl/L5bu9C

 

ऑर्डन्स फॅक्टरी अंबरनाथ विविध पदांच्या २३ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ डिसेंबर २०१८ आहे.

Read More| https://goo.gl/qLRnJd

Reference Books