Jobs

Jobs

Today’s Govt. & Private Jobs Notifications

PUBLISH DATE 15th January 2019

बिहार लोक सेवा आयोगामार्फत नागरी न्यायाधीश पदांच्या ३४९ जागा

ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ फेब्रुवारी २०१९ रोजी सांयकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे.

Read More|https://goo.gl/bzukq5

 

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी चंडीगढ़ येथे १३ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जानेवारी २०१९ सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत आहे.

Read More|https://goo.gl/ETDNDj

 

श्री शंकराचार्य इंस्टीट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज रायपूर येथे विविध पदांच्या २० जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ जानेवारी २०१९ आहे

Read More|https://goo.gl/nT4X4r

 

हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी पुणे येथे निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ फेब्रुवारी २०१९ आहे.

Read More|https://goo.gl/Pj46oR

 

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांच्या १२ जागा

अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत ०१ फेब्रुवारी २०१९ रोजी आहे.

Read More|https://goo.gl/Yvmuhw

 

नॅशनल हेल्थ सिस्टम्स रिसोर्स सेंटर नवी दिल्ली येथे ०१ जागा

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ जानेवारी २०१९ आहे.

Read More|https://goo.gl/yMvWzs

 

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद येथे जेआरएफ पदांची ०१ जागा

अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ जानेवारी २०१९ रोजी ०९:३० वाजता आहे.

Read More|https://goo.gl/3Gtswh

 

संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ३५८ जागा

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०१९ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.

Read More|https://goo.gl/mfPcuz

Reference Books

Image result for click here gif

Recommended Books

Books play a very important role for the preparation of any kind of examination. The following table shows the names of the books which every aspirant must study:

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org. Now send WHATSAPP message.

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)
हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.