Jobs

Jobs

महाराष्ट्र वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत सुरक्षा रक्षक पदाच्या जागांसाठी भरती २०२१

PUBLISH DATE 8th July 2021

 महाराष्ट्र वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत अनेक पदांची भरती निघाली आहे. याअंतर्गत सुरक्षारक्षक पदांच्या एकूण २० जागा भरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत विकास आयुक्त, एसईपीझेड विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक विकास अधिकारी पदांच्या रिक्त जांगासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

यासाठी उमेदवारांना दिलेल्या नमुन्यानुसार फॉर्म भरावा लागणार आहे. याअंतर्गत सहायक विकास अधिकारी पदांच्या २० जागा भरल्या जातील. यात मुंबईतील ७ आणि पुण्यातून १३ पद भरण्यात येणार आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे.

यासाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता देखील बदलणार असल्याची नोंद अर्जदारांनी घ्यावी. मूळ जाहिरातीमध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बातमीखाली लिंकवर क्लिक करुन उमेदवार मूळ जाहिरात पाहू शकतात.

ही नियुक्ती ३ वर्षांसाठी असणार आहे. डिओपीटीच्या निर्देशानंतर योग्यतेच्या आधारे गरजेनुसार हा कालवधी पुढे वाढवला जाऊ शकतो.

जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत उमेदवाराने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांना १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवावा लागेल. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच अर्ज पाठविण्यापूर्वी उमेदवारांनी तो काळजीपूर्वक वाचून घ्यावा. यामध्ये कोणता गोंधळ आढळल्यास अर्ज बाद करण्यात येणार आहे.

डेव्हलपमेंट कमिशनर सीप्झ सर्व्हिस कार्यालय, सेंटर बिल्डींग अंधेरी.मुंबई- ४०००९६ या पत्त्यावर अर्ज पाठवावे लागणार आहेत.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्र वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

-----------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org Free Online Mock Test For 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.